कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील कबड्डीच्या मैदानात उतरले.



उचगावमधील स्पर्धेदरम्यान ऋतुराज मैदानात उतरत आपलं कसब दाखवलं.



ऋतुराज यांनी टाकलेल्या एन्ट्रीची कोल्हापुरात चर्चा होत आहे.



हा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे.



उचगाव येथे 'कबड्डी मॅट' उपलब्ध करून देण्यात आला आहे



सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.



कबड्डी खेळण्याचा मोह टाळता आला नाही



लहानपणीच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला, असंही ते म्हणाले.



सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.



सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.



ऋतुराज पाटील यांनीही कबड्डीचा आनंद लुटला