आलिया भट्टचं नवं फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल



या फोटोंमध्ये आलिया क्रॉप जॅकेट आणि स्कर्टमध्ये दिसतेय



आलिया या फोटोंमध्ये ग्लॅमरस दिसतेय



आलियाचा क्लासी लूक चाहत्यांना आवडलाय



आलिया भट्टच्या स्टनिंग फोटोंवर सध्या लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडतोय



सेलिब्रिटी स्टायलिश अनाइता श्रॉफ अदजानियाने आलिया भट्टचा हा कूल लूक डिझाइन केलाय



आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी आलिया भट्टनं हा लूक कॅरी केलेला



लूक कम्प्लिट करण्यासाठी आलिया भट्टने ग्लास स्किन मेकअप केलाय



आलिया भट्टने आपला हा लूक फारच सिंपल ठेवलाय



(PHOTO : @aliaabhatt/Instagram)