Image Source: (Photo Credit : Pixabay)

पृथ्वीवर 200 हून अधिक देश आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यापैकी 195 देशांना संयुक्त राष्ट्राने मान्यता दिली आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे देश पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यापैकी काही अत्यंत थंड तर काही अत्यंत उष्ण प्रदेशात आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण, पृथ्वीच्या बरोबर मध्यभागी असलेल्या देशाचे नाव तुम्हाला माहित आहे का? (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पृथ्वीचे अंतर वेगवेळ्या दिशांनी मोजले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पृथ्वीच्या केंद्रबिंदूबद्दल सांगायचे झाले तर येथे कोणताही देश नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळे या केंद्रबिंदूच्या सर्वात जवळ येणारा घाना देश हा पृथ्वीचा केंद्रबिंदू मानला जातो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

आफ्रिकन खंड स्थित घाना देश पृथ्वीच्या केंद्रापासून फक्त 380 मैलांवर आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळे शास्त्रज्ञ या ठिकाणाला पृथ्वीची खूण मानतात. (Photo Credit : Pixabay)