नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1992 रोजी कॅनडामध्ये झाला. आज नोरा तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.



नोरा फतेही एक मोरोक्कन-कॅनडियन नृत्यांगना, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2014 मध्ये 'रोर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीसाठी ‘डान्स टीचर’ म्हणून देखील काम केले आहे.



नोरा फतेही कॅनडातून भारतात आली, तेव्हा तिच्याकडे फक्त 5000 रुपये होते.



नोरा केवळ एक उत्तम नृत्यांगनाच नाही, तर मार्शल आर्ट्सची मास्टर देखील आहे.



नोरा फतेहीने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीसाठी ‘डान्स टीचर’ म्हणून देखील काम केले आहे.



मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी अभिनेत्रीने टेलिकॉलर, वेट्रेस आणि लॉटरीची तिकिटे विकण्याचे काम देखील केले होते. (All PC : norafatehi/IG)