करिश्मा ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

तिने अनेक सुपरहिट मालिकांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत.

करिश्मा आता तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधणार आहे.

गेल्या दोन दिवसांपासून करिश्मा तन्ना हिच्या लग्नातील हळदी आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

करिश्मा तिच्या हळद आणि मेहेदी लूकमध्ये सुंदर दिसत होती.

तिच्या मेहंदी सेरेमनीच्या एका व्हिडीओनेही बरीच चर्चा केली.

मेहंदीच्या सोहळ्यात करिश्मा तन्ना आणि तिच्या भावी नवऱ्यानेही भरपूर डान्स केला.