भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दीक पांड्या कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतो.
ABP Majha

आता देखील हार्दीकने त्याचे वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये तो एखाद्या मार्शल आर्ट करणाऱ्या व्यक्तीप्रमाणे सराव करताना दिसत आहे.

हार्दीकला प्रेमात त्याचे चाहते कूंग फू पांड्या म्हणतात, कारण तो अगदी हटके क्रिकेट शॉट्स खेळतो.

हार्दीक त्याचा मुलगा अगस्त्यसोबतही अनेक फोटो पोस्ट करत असतो.

ABP Majha

हार्दीक पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यसोबतही बरेच फोटो शेअर करत असतो.

ABP Majha

हार्दीक आता लवकरच आयपीएलमध्ये अॅक्शनमध्ये दिसणार आहे. अहमदाबाद संघाने त्याला कर्णधार म्हणून विकत घेतलं आहे.

ABP Majha

हार्दीक विश्वचषकातील खराब कामगिरीमुळ सध्या संघात नाही.