काही आजारांसाठी काहीजण रोज औषध घेतात.

काही आजारांसाठी काहीजण रोज औषध घेतात.

अनेकजण डाॅक्टरांचा सल्ला न घेता खाणे बंद करतात.

यामुळे शरीराला अनेक प्रकारे नुकसान होते.

स्वतःहून औषधे घेणे बंद केले तर घातक आहे.

यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

धमनी खराब होणे, किडनी निकामी होणे हे आजार होतात.

थायरॉईडचे औषध सुरू केले की ते रोज घ्यावे लागते.

हे औषध अचानक बंद केले तर हानी होते.

हे औषध अचानक बंद केले तर हानी होते.

त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.