भारतीय संस्कृतीत प्रत्येक दागिने घालण्याचे एक कारण आहे. त्यामागे एक विज्ञान देखील आहे. दागिने घालणे आरोग्याकरता फायदेशीर असते

लग्न झालेल्या महिलांना लग्नानंतर नाकात नथ घालणे गरजेचे आहे. नथ घालणे हे सौभाग्याचे चिन्ह आहे.

नाकात टोचल्याने तुमचे सौदर्य खुलून दिसते.तुम्ही तुमच्या चेहऱ्यानुसार तुम्हाला हवी तशी नथ विकत घेऊ शकता.

आयुर्वेदानुसार नाक टोचल्याने महिलांना मासिक पाळीत त्रास कमी होतो.

तसेच प्रेगनेंसीच्या वेळी होणारा त्रास देखील कमी होतो.

नाका टोचल्याने मायग्रेनच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.

यामुळे ब्लड सर्क्युलेशन नीट होण्यास मदत होते आणि मेंदू चांगला काम करू लागतो.

नाक टोचल्याने सर्दी, खोकला आणि आरोग्याशी संबंधित आजारांशी लढण्याची शक्ती वाढते.

नाक टोचल्याने डोळे चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते.

नाक टोचल्याने महिलांचा राग कमी होतो आणि रक्तदाबही सामान्य राहतो.