बदाम, हेझलनटपासून बनलेल्या कॉफीला 'नटी कॉफी' म्हणतात.



स्मूद, मिल्की कॉफीला 'क्रिमी कॉफी' म्हणतात.



बेरिज्, संत्र्यापासून बनलेल्या कॉफीला 'फ्रुटी कॉफी' म्हणतात.



कॅरेमलयुक्त कॉफीला 'कॅरेमल कॉफी' म्हणतात.



दालचिनी आणि लवंग टाकून बनवलेल्या कॉफीला 'स्पायसी कॉफी' म्हणतात.



स्ट्राँग कॉफीचा सुगंध असलेल्या कॉफीला 'रोबस्ट कॉफी' म्हणतात.



कडू कॉफीला 'बिटर कॉफी' म्हणतात.



कॉफी आणि चॉकलेट मिक्स करुन बनवलेल्या कॉफीला 'चॉकलेटी कॉफी' म्हणतात.



मिल्क फोमपासून बनलेल्या कॉफीला 'माकिआटो कॉफी' म्हणतात.