थंडीच्या दिवसांत नारळ खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. Image credit - Unsplash



यामध्ये 'कॉपर, सेलेनिअम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम', सारखे अनेक खनिजे मिळतात जे आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात. Image credit - Unsplash



कच्च्या नारळात असलेली फॅट आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. Image credit - Unsplash



यात मर्यादित प्रमाणात 'फोलेट, व्हिटॅमिन सी आणि थायमिन' देखील आढळते. Image credit - Unsplash



कच्च्या नारळात भरपूर प्रमाणात 'फायबर' असते. Image credit - Unsplash



यात फायबरचे प्रमाण जवळपास '61 टक्के' असते. Image credit - Unsplash



कच्चा नारळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. Image credit - Unsplash



या मध्ये 'व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडेंट' असते, जे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर असते. Image credit - Unsplash



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. Image credit - Unsplash