Image Source: (Photo credit: freepik)

केसांचं सौंदर्य व्यक्तिमत्त्वात अनेक चांगले बदल घडवून आणतं.(Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

विशेषतः महिलांच्या व्यक्तिमत्त्वासाठी केसांची जपणूक महत्त्वाची असते. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

अभिनेत्री, मॉडेल, अँकर, सूत्रधार अशा क्षेत्रांमध्ये कौशल्यांसोबतच चांगलं दिसणंही महत्त्वाचं असतं. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

त्यामुळेच आपलं व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी केसांची नियमित काळजी घेतली पाहिजे. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

केस गळणं, निस्तेज केस, कोंडा, कोरडे केस या सगळ्यांवर घरातली एक सहज उपलब्ध गोष्ट रामबाण इलाज ठरू शकते, ते म्हणजे दही. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

आहारात ठरावीक प्रमाणात दही घेतलं तर त्याचे खूप चांगले परिणाम शरीरावर दिसतात. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

दह्यामुळे केस मऊ होतात. त्यांना चमकही मिळते. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

मात्र दह्याचा अतिरेकी वापरही केसांसाठी घातक ठरू शकतो. त्यासाठीच केसांवर दह्याचे चांगले व वाईट परिणाम काय होऊ शकतात. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

केसांवर दही लावल्यामुळे कोंडा कमी होतो. (Photo credit: freepik)

Image Source: (Photo credit: freepik)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: freepik)