शरीराला निरोगी ठेवण्यासाठी चालणे गरजेचे आहे. Image credit - Unsplash



बाहेरील पदार्थ खाऊन लोकांचं आरोग्य बिघडत आहे. Image credit - Unsplash



ज्यामुळे लोकं भयानक आजारांचे शिकार होतात. Image credit - Unsplash



पण तुम्हाला माहित आहे का वॉकिंगची योग्य वेळ कोणती ? Image credit - Unsplash



या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आहे. Image credit - Unsplash



चालण्यासाठी कोणताही ठरावीक वेळ नाही. Image credit - Unsplash



सकाळच्या हलक्या उन्हात चालणे फायदेशीर असते. Image credit - Unsplash



संध्याकाळच्या थंड हवेत चालणे चांगले असते. Image credit - Unsplash



तुम्ही तुमच्यानुसार वेळ निवडू शकता. Image credit - Unsplash



रोज 20 ते 30 मिनीटं चालल्याने वजन आणि बीपी सारख्या गोष्टी नियंत्रणात राहतात. Image credit - Unsplash