रोज बाजारात जाऊन भाजी आणायला खुप वेळ खर्च होतो. Image credit - Unsplash



अशा परिस्थितीत लोकं एकाच वेळी भाज्या आणून फ्रीज मध्ये साठवून ठेवतात. Image credit - Unsplash



परंतु काही भाज्या अशा असतात ज्या आपण फ्रीज मध्ये ठेवणे टाळले पाहिजे. Image credit - Unsplash



'बटाटे' फ्रीज मध्ये ठेवू नयेत. Image credit - Unsplash



'गाजर' देखील कापून फ्रीज मध्ये ठेवू नये. Image credit - Unsplash



याशिवाय 'कांदा, लसून , आलं' हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर या भाज्या ओलाव्यामुळे खराब होऊ शकतात. Image credit - Unsplash



'काकडी' देखील फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. Image credit - Unsplash



काकडी फ्रीजमध्ये ठेवल्याने ती कोरडी पडते. Image credit - Unsplash