प्रत्येक स्त्रीला स्वत:ला निरोगी आणि तंदुरूस्त ठेवायचे असते.



वाढत्या वयानुसार महिलांची चरबी वाढू लागते.



शरीराचा आकार बिघडल्यामुळे ते तरूण वयात म्हातारे दिसू लागतात.



वयानुसार तरूण दिसण्यासाठी नियमीत व्यायम उपयुक्त ठरतो.



पुशअप्स केल्याने वजन नियंत्रीत राहण्यास मदत होते.



महिलांनी शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी अर्धा तास जाॅगिंग करावे.



स्ट्रेचिंग केल्याने शरीरातील सर्व स्नायू सक्रिय होतात.



पायऱ्यांवर चढ-उतार केल्याने मांड्या आणि पोटाची चरबी कमी होते.



प्लॅंक केल्याने शरीराची स्थिती योग्य राहते.



हाताचा व्यायम केल्याने दंडाची जाडी कमी होण्यास मदत होते.