यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीर रोगांशी लढण्यासाठी मजबूत बनते. तुम्ही कोणत्याही ऋतूत याचे सेवन करू शकता. नारळाच्या पाण्यात 600 मिलीग्राम पोटॅशियम असते. जे किडनी आणि स्नायूंसाठी खूप महत्वाचे आहे. तुमच्या शरीरातील विषारी द्रव्ये सहज निघून जातात. इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता लवकर भरून निघते. त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. त्वचा मॉइश्चरायझ करण्यासही मदत करते. यात असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवते.