संघाचं नेतृत्त्व रोहित शर्माच्या खांद्यावर



सलामीवीर म्हणून ईशान उत्तम पर्याय



पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने चांगली कामगिरी केली.



पुनरागमनानंतर विराट संघात नक्कीच असेल



दीपक हुडा चांगल्या फॉर्ममध्ये



दिनेश फिनिशर म्हणून संघात असू शकतो.



यष्टीरक्षक म्हणून पंत असण्याची दाट शक्यता



पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा सामनावीर नक्कीच संघात असेल.



पहिल्या सामन्यात महत्त्वाची विकेट भुवनेश्वरने घेतली होती.



उत्तम फॉर्ममध्ये असलेला चहल संघात नक्कीच असेल.



मुख्य गोलंदाज बुमराह परत आल्यामुळे नक्कीच संघात असेल.