डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर यांसारखे घटक असतात.



डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात.



हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.



डार्क चॉकलेट खाल्ल्याने ब्लड फ्लो चांगला होतो.



चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं.



चॉकलेटमध्ये कोको बीन असते.



कोको बीनमध्ये फ्लावनोल्स असते.



यामध्ये पेशींचे संरक्षण करण्याची क्षमता असते.



यामुळे हृदयाचे रोग कमी होण्यास मदत होते.



जळजळ कमी होते.