ड्रायफ्रुट्समुळे शरीराला प्रचंड फायदा होतो सर्वजण घरातील मोठ्यापर्यंत सर्वजण हे खाण्याचा सल्ला देतात सुका मेवा शरीराकरता गरजेचा असतो असेच एक ड्रायफ्रुट जे खाल्ल्याने मोठा फायदा होतो मनुका खाण्याचे अनेक फायदे आहेत मात्र तुम्ही कधी मनुका पाण्यात घालून पिण्याचे फायदे माहित आहेत का? मनुकाचे पाणी हे नैसर्गिक डिटाॅक्सिफायर आहे यामुळे रक्त शुद्ध होते या पाण्यातून लोह, जीवनसतत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते