आजकाल प्रत्येकाला स्लिम दिसण्यात रस असतो



यासाठी लोक जीममध्ये तासनतास मेहनत करतात



मात्र असे असूनही त्यांना अपेक्षित परिणाम मिळत नाही



पण काही लोकांना जीम न करता बारिक व्हायचे असते



तुम्हालाही जीम न करता बारिक व्हायचे असल्यास काही टिप्स फाॅलो करा



रिफाइंड पिठापासून बनवलेल्या वस्तू खा



साखरेचे सेवन कमी करा



सकाळी कोमट पाणी प्या



रिफाइंड तेलाचा वापर कमी करा



घरचे अन्न खा