अनेकजण दारू पिण्याकरता वेगवेगळे कारणे सांगतात



दारूचे अनेक प्रकार आहेत



जसे वाईन, बिअर , जिन, रम



पण हिवाळ्यात रम ब्रँडी जास्त प्यायल्या जातात



हे शरीराला ऊब देतात असे म्हणतात



रममध्ये 40 टक्क्याहून अधिक अल्कोहोल असते



ब्रँडीमध्ये 60 टक्के अल्कोहोल असते



रम आणि ब्रँडीमुळे शरीरात उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होते



परंतु हे केवळ मर्यादित प्रमाणात प्यावे



जास्त दारू हानिकारक असू शकते