मीठाचे पाणी प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळतो मीठाच्या पाण्याचे सेवन केल्याने घशातील सूज, खाज आणि वेदना यापासून आराम मिळतो. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत मिळते यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास मीठ पाणी प्या. पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी मीठ पाणी प्या. त्यामुळे बद्धकोष्ठता,अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. 1 ग्लास पाणी घ्या, त्यात थोडे काळे मीठ घाला.त्यानंतर हे पाणी प्यावे.यामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते. मिठाचे पाणी प्यायल्याने तुमच्या मेंदूलाही खूप फायदा होतो. यामुळे मेंदूचा विकास होईल यासोबतच तणाव आणि नैराश्यही कमी होईल. मिठाचे पाणी प्यायल्याने शरीराची सूज कमी होते. शरीरात सूज येत असेल तर मिठाच्या पाण्याचे सेवन करा. मिठाचे पाणी प्यायल्याने शरीराची सूज कमी होते. शरीरात सूज येत असेल तर मिठाच्या पाण्याचे सेवन करा.