चुकीची आहार पध्दती, लठ्ठपणा, ताण ही मधूमेहाची कारणं आहेत.

मधुमहामुळे शरीरातील चयापचय कार्य बिघडते.

खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो.

मधुमेहावर दालचिनी परिणामकारक ठरते.

अळशी देखील मधुमेहावर फायदेशीर आहे.

अळशीने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

मधुपणी वनस्पती मधुमेहावर गुणकारी आहे.

मधुपणीमुळे इन्सुलिनचं प्रमाण योग्य राहत.

गोड पदार्थात साखरेऐवजी मधुपणीचा वापर करावा.

आहारात पालेभाज्या, कडधान्ये आणि ताक याचा समावेश करावा.