Image Source: (Photo Credit : Pixabay)

व्हॅलेंटाईन विकला सुरूवात झाली आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

7 फेब्रुवारीला रोज डे साजरा केला जातो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

सर्वांनाच माहितीये की, फुलांमध्ये गुलाबाचे नाव सर्वात आधी घेतले जाते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तुम्हाला जगातील सर्वात महाग गुलाबाची किंमत माहितीये का? (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

गुलाब विविध प्रकारचे असतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

लाल, गुलाबी, पिवळे गुलाब तर सर्वांनाच माहित आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जगातील सर्वात महाग गुलाबाचे नाव जूलियट गुलाब आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

याची किंमत जवळपास 112 करोड रू. एवढी आहे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे गुलाब 2006 मध्ये जगात आले. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)