लॅपटॉपवर जास्त वेळ काम केल्याने अनेकदा मनगटात वेदना होतात. (Photo credit: Unsplash) कधीकधी ही वेदना इतकी तीव्र होते की कामातही व्यत्यय येतो. (Photo credit: Unsplash) लोक त्यामुळे औषधे देखील खातात. (Photo credit: Unsplash) तुमचंही सतत मनगटात दुखत असेल तर या आसनांच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो. (Photo credit: Unsplash) गोमुखासन आसन आणि अधोमुख आसन ही दोन्ह आसन आहेत (Photo credit: Unsplash) आसन केल्याने खांदे आणि मनगटाच्या बाहेरील बाजू ताणल्या जातात. (Photo credit: Unsplash) यामुळे मनगटातील वेदनांपासून आराम मिळतो. (Photo credit: Unsplash) यामुळे मनगट मजबूत होते आणि लवचिकता वाढते. (Photo credit: Unsplash) वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)