विमानाची किंमत त्याच्या प्रकारावर ठरते. (Photo Credit : Pixabay) सोई-सुविधांनुसार विमानाची किंमत ठरते. (Photo Credit : Pixabay) प्रायव्हेट जेटची किंमत मोठ्या विमानांपेक्षा कमी असते. (Photo Credit : Pixabay) पण, काही प्रायव्हेट जेट असेही आहेत ज्यांची किंमत मोठ्या विमानांपेक्षा जास्त आहे. (Photo Credit : Pixabay) प्रत्येकजण विमाना खरेदी करू शकत नाही. (Photo Credit : Pixabay) यासाठी तुम्हाला काही सरकारी कार्यवाहीतून जावे लागेल. (Photo Credit : Pixabay) व्यावसायिक विमान खरेदीसाठी वेगवेगळे नियम आहेत. (Photo Credit : Pixabay) B-2 स्पिरिट विमानाची किंमत 737 मिलियन डॉलर एवढी आहे. (Photo Credit : Pixabay) गल्फस्ट्रीम IV विमानाची किंमत 38 मिलियन डॉलर एवढी आहे. (Photo Credit : Pixabay) विमान संपूर्ण जगात बनवले जात नाहित. काही देशांमध्येच बनवले जातात. (Photo Credit : Pixabay)