पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही.
ABP Majha

पुण्यात कधी काय होईल याचा काही नेम नाही.

गाड्या, सोनं, प्राणी यानंतर आता चक्क PMPML बस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे
ABP Majha

गाड्या, सोनं, प्राणी यानंतर आता चक्क PMPML बस चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे

सारसबाग परिसरात PMPL ची बस लावण्यात आली होती.
ABP Majha

सारसबाग परिसरात PMPL ची बस लावण्यात आली होती.

सध्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे बस लावायला जागा मिळत नाही.

सध्या पुण्यात पालखी सोहळ्यामुळे बस लावायला जागा मिळत नाही.

त्यामुळे पुलगेट आगाराची बस सारसबागेजवळ लावली

त्यानंतर ड्रायव्हरनं बसमध्येच चावी ठेवली, नेमकं हेच चोरानं पाहिलं आणि थेट बसच पळवून नेली

या प्रकारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

बस चोरी केली आणि चोरानं बस मार्केट यार्ड परिसरात सोडली आणि चोर पसार झाला.

त्यानंतर चोरानं बसमधील 5000 रुपयांची बॅटरी चोरून नेल्याचं उघडकीस आलं आहे.

या संपूर्ण घडल्या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.