किवी कॅल्शिअमयुक्त फळ असते. Image credit - Unsplash



जे हाडांना मजबूत बनवण्याचं काम करते. Image credit - Unsplash



किवी नियमीत खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. Image credit - Unsplash



ज्याने शरीर अनेक आजारांपासून लांब राहते. Image credit - Unsplash



किवीमध्ये दाहकविरोधी गुण आढळतात. Image credit - Unsplash



जे शरीरातील जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. Image credit - Unsplash



किवी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. Image credit - Unsplash



फायबरयुक्त किवी पचनसंस्था निरोगी ठेवते. Image credit - Unsplash



किवी खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. Image credit - Unsplash



यासोबतच हृदय निरोगी ठेवण्याकरिता किवी फायदेशीर असते. Image credit - Unsplash



वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. Image credit - Unsplash