Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात दही खाण्यापूर्वी त्याचे तापमान सामान्य करा. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

थंडीमध्ये दही दुपारी खावे. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात ऊसाचा रस प्यायल्याने थकवा दूर होतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा रस पिणे आरोग्यास फलदायी ठरते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

कोमट दूध प्यायल्याने झोपही शांत लागते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात कोमट पाणी प्यावं. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात दुपारी ताक पिणे आरोग्यास उत्तम मानले जाते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

हिवाळ्यात जर ताक पित असाल तर त्यात ओवा भाजून टाका. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

थंडीच्या वातावरणात कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)