बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा तगडी स्टारकास्ट असलेला सिनेमा आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासाठी सलमान खानने 50 कोटी रुपये मानधन घेतलं आहे. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा 21 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलर रिलीज झाल्यामुळे सलमानचे चाहते 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं', असं म्हणत सलमानच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर आऊट करण्यात आला आहे. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा मसालापट असल्याचं म्हटलं जात आहे. 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमासाठी सलमानने कोट्यवधी रुपये आकारले आहेत.