सर्वांची आवडती जोडी कियारा -सिद्धार्थ



याचं वर्षाच्या सुरवातीला बांधली लग्न गाठ



दोघे सतत सोशल मिडीयावर असतात सक्रिय



दोघांचे अनेक फॅन्स फॉलोवर्स आहेत



चाहते दोघाच्या जोडीला भरपूर पसंद करतात



कियारा आणि सिद्धार्थ ने ख्रिसमस सेलिब्रेशन करताना



फोटो शेअर केले चाहत्याने भरभर कॉमेंट केल्या



कियारा सिद्धार्थ घट्ट मिठी मारून फोटो शेअर केले



रेड रंगाचा गाऊन कियारा फारच उठुन दिसत होता



कियारा-सिद्धार्थने ख्रिसमसच्या शुभेच्या चाहत्याना दिल्या