अभिनेत्री कियारा अडवाणी



कियारा सध्या भूल भुलैया 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.



कियाराच्या प्रमोशनल डायरीमधून नवीन लूक समोर आला आहे



कियाराने कूल लूक कॅरी केला आहे



'भूल भुलैया 2' या चित्रपटाबद्दल बोलायचे तर, अनीस बज्मी दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे



चित्रपटात तब्बू आणि राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहे



कियारा अडवाणीकडे अनेक चित्रपट आहेत-



विकी कौशल आणि भूमी पेडणेकरसोबत गोविंदा नाम मेरा, वरुण धवनसोबत जुग जुग जीयो आणि राम चरणसोबत आरसी 15



कियारा लाइमलाइटचा एक भाग आहे.



कियारा आणि कार्तिक चित्रपटाच्या रिलीजचे जोरदार प्रमोशन करत आहेत.