बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी नेहमीच चर्चेत असते कियाराचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात यावेळी कियाराने पिवळ्या बॅकलेस ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत कियारा अडवाणीने पिवळ्या रंगाच्या बॅकलेस थाई हाय स्लिट गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून कियाराच्या या फोटोंवरून चाहते नजर हटवत नाहीयत कियारा अडवाणीने या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे कियारा अडवाणीचे हे फोटो एका अवॉर्ड फंक्शनमधील आहेत कियाराच्या फोटोंवर चाहते खूप कमेंट करत आहेत कियारा अडवाणी लवकरच ‘जुग जुग जिओ’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात दिसणार आहे