अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरला कोरोनाची लागण अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची छोटी मुलगी म्हणजे खुशी आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनामुळे खुशी नेहमीच चर्चेत असते. यंदा ख़ुशी चर्चेत आलीये ती वेगळ्या कारणामुळे. रिपोर्टनुसार, अभिनेत्री जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. जाह्नवी आणि बोनी कपूर यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. खुशीने त्याबाबत सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. (Photo Credit : instagram @khushi05k)