दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन यांनी लग्नगाठ बांधून, आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे.