अभिनेत्री आमना शरीफनं तिच्या नव्या लूकमध्ये फारच ग्लॅमरस दिसत आहे



आमना शरीफ यावेळी बोल्ड अंदाजात दिसत आहे



या फोटोंमध्ये आमना गोल्डन शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे



आमनाचे मोकळे केस आणि कातील अदांनी चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत



आमनाचा हा 'गोल्डन' लूक फारच उठून दिसत आहे



टीव्ही मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे अभिनेत्री आमना शरीफचं नाव घराघरात नाव पोहोचलं



आमनाने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे



इंस्टाग्रामवर नवे स्टनिंग फोटो शेअर करत आमनाने चाहत्यांना घायाळ केलं आहे



आमना 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे



आमनाने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आता ती पुन्हा सक्रिय झाली आहे