अभिनेत्री किर्ती सुरेशचे देशभरात अनेक चाहते आहेत



किर्ती सुरेशच्या अभिनयासह तिच्या सौंदर्यानंही चाहत्यांना घायाळ केलं आहे



किर्तीचं नवं फोटोशूट सध्या चर्चेत आहे



या फोटोंमध्ये तिचा साडीमधील पाहायला मिळत आहे



गुलाबी रंगाच्या साडीतील किर्तीचा ट्रेडिशनल लूक समोर आला आहे



गुलाबी साडी, मॅचिंग स्लीवलेस ब्लाऊज, इअररिंग्स आणि मोकळे केस असा किर्तीचा लूक आहे



किर्तीने या लूकसोबत लाईट मेकअप केला आहे



अभिनेत्री किर्ती सुरेश दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे



किर्ती 2013 साली आलेल्या 'गितांजली' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं



केवळ अभिनयचं नाही तर किर्ती तिचे सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते