क्रिती सॅनन तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्ससाठी देखील ओळखली जाते.
अलीकडेच, अभिनेत्रीचा एक पारंपारिक लूक व्हायरल होत आहे,
कमी मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
अलीकडेच, चित्रपटसृष्टीत आठ वर्षे पूर्ण केल्याबद्दल, क्रितीने तिचे फिटनेस अॅप 'द ट्राइब' लॉन्च करण्याची घोषणा केली.
याशिवाय ती 'आदिपुरुष', 'गणपथ', 'भेडिया' आणि 'शहजादा'मध्येही दिसणार आहे.
क्रितीची बहीण नुपूर सेनन नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'नूरानी चेहरा'
या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.