आजपासून केदारनाथ मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.



12 ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष स्थान असणाऱ्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यानंतर खुले



पहाटे 6 वाजून 25 मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चारात मंदिराचं दरवाजे उघडण्यात आले



उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी उपस्थित होते



मंदिर उघडण्याच्या वेळी 10 हजार भाविकही उपस्थित होते



केदारनाथ मंदिराला फुलांची सुंदर सजावट करण्यात आली.



यासाठी सुमारे 10 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आलं.



मंदिर उघडण्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये गुरुवारपासूनच भाविकांची रीघ पाहायला मिळतेय