अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो.



कार्तिकचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.



कार्तिकनं मुंबईमध्ये एक आलिशन घर घेतलं आहे.



कार्तिक आर्यनने जुहू येथील एका हाउसिंग सोसायटीमध्ये एक आलिशान घर खरेदी केले आहे. एका रिपोर्टनुसार, 17.50 कोटी रुपयांना हे घर कार्तिकनं खरेदी केलं आहे.



कार्तिक आर्यनने जुहू तारा रोड येथील प्रनेता अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये असणारा शाहिद कपूरचा फ्लॅट भाड्याने घेतला होता.



कार्तिकचा काही दिवसांपूर्वी शेहजादा हा चित्रपट रिलीज झाला होता.



भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळत आहे.



आता कार्तिकच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



कार्तिकच्या लव्ह आज कल, प्यार का पंचनामा, सोनू की टीटू की स्विटी आणि लुका छुप्पी या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष लोकप्रियता मिळाली.



कार्तिकचा चाहता वर्ग मोठा आहे.