धर्मवाद्यांना बाजूला ठेवून न्यायालयाने घेतलेला निर्णय, कर्नाटक न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत : शमसुद्दीन तांबोळी



कर्नाटक न्यायालयाचा निर्णय हा वैचारिक क्रांती घडवून आणेल : उज्वल निकम



हिजाब बंदीमुळं मुस्लिम मुली शिक्षणापासून दूर जातील : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील



हिजाब ही मुस्लिम धर्माचरणातील आवश्यक बाब नसल्याची न्यायालयाची टिप्पणी



महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी मागणारी याचिकाही उच्च न्यायालयानं फेटाळली



शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्यच, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय



काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरुन वादंग निर्माण झाले होते