छोट्या पडद्यावरची अभिनेत्री नागिन फेम मौनी रॉयच्या अदांचे अनेक चाहते आहेत मौनी रॉयचे नवनवे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात ब्राउन थाई हाय स्लिट गाऊनमध्ये मौनीच्या क्लासी फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत नागिन फेम मौनी रॉयचे नवनवे लूक नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात एथनिक लूकमध्येही मौनी फार सुंदर दिसतेय इंडियन असो किंवा वेस्टर्न मौनी रॉय प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते मौनी रॉयनं आपला लूक कंप्लीट करण्यासाठी केस मोकळे सोडले आहेत मौनीनं मिनिमम मेकअपनं आपला लूक कंप्लिट केला आहे