एलआयसीचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ आहे



सरकारी मालकीची विमा कंपनी आपला 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे



देशातील गुंतवणुकदारांकडून एलआयसीच्या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळत आहे



परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली



आयपीओच्या माध्यमातून एलआयसी 21 हजार कोटींचा निधी उभारण्याचा प्रयत्न करत आहे



पॉलिसीधारक, एलआयसी कर्मचारी यांच्यासाठी राखीव असलेल्या कोट्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे



एलआयसी आयपीओसाठी परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांसाठी कोटा राखीव ठेवण्यात आला होता



या राखीव कोट्यात परदेशी गुंतवणुकदारांकडून फक्त आठ टक्के शेअरसाठी बोली लावण्यात आली



परदेशी गुंतवणुकदारांकडून भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढली जात आहे



परदेशी गुंतवणुकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीमुळे बाजारात घसरण दिसून येत आहे