करिष्मा तन्नाच्या हाताला लागली वरुणच्या नावाची मेहेंदी

आजकाल टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत लग्नसराई सुरु झाली आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री करिश्मा तन्नासाठी आजचा दिवस खूप खास आहे.

करिश्माने तिच्या मंगेतर वरुण बंगेराबरोबर सहजीवनाचा प्रवास करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

करिश्माने नुकतेच तिच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो शेअर केलेत.

पिवळ्या रंगाच्या घागऱ्यात करिष्मा खूप सुंदर दिसत आहे.