बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत.

ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

या फोटोत ईशाचं सौंदर्य अजूनच खुलुन दिसतं.

या ईशाच्या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत आहेत.

ईशाचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

ईशानं अनेक हिंदी सिनेमांमधून आपली अदाकारी दाखवली आहे.

ईशा सतत आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिचे इन्स्टाग्रामवर 13 मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स आहेत.