अभिनेत्री अनुपमा अग्नीहोत्री ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. अनुपमा चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सतत काही ना काही सोशल मीयावर शेअर करत असते. अनुपमाने अलीकडेच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनुपमाने वेगवेगळ्या पोझ देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनुपमाने प्रिंटेड ऑफ डोल्यर मोनेकिनीमध्ये तिची कर्वी फिगर प्लॉंट केली आहे. अनुपमाने मोस्की आय मेकअप केलाय. या लूकमध्ये अनुपमा खूपच सुंदर दिसत आहे. अनुपमाचा हा व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल झाले आहेत. चाहत्यांना देखील अनुपमाचे हे फोटो खूपच आवडले आहेत. केस मोकळे सोडून अनुपमाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.