बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर



बॉलीवूडमध्ये लोलो म्हटले जाते



कपूर कुटुंबाची लाडकी मुलगी लोलो हिने तिचे काही फोटो शेअर केले आहे



ज्यामध्ये तिच्या बॉसलेडी लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.



ब्लॅक आणि पिंक कॉम्बिनेशन असलेला हा ड्रेस करिश्माने परिधान केला



ज्यात ती फार सुंदर दिसत आहे.



अभिनेत्री अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांमध्ये शेअर करते



करिश्मा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.



तिचे फोटो काही वेळातच प्रेक्षकांमध्ये व्हायरल होतात.



करिश्माची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोअर्स आहेत