बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर (Photo : @therealkarismakapoor instagram) करिश्मा कपूरला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram) करिश्माच्या पतीचं नाव संजय कपूर असून त्यांचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. (Photo : @therealkarismakapoor instagram) करिश्माचं वैवाहिक आयुष्य यशस्वी झालं नाही. करिश्माचा घटस्फोट झाला. (Photo : @therealkarismakapoor instagram) राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत. (Photo : @therealkarismakapoor instagram) अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली होती. तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram) अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे (Photo : @therealkarismakapoor instagram) एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)