राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है यांसारखे हिट चित्रपट करिश्माने दिले आहेत. (Photo : @therealkarismakapoor instagram)
तिच्या सुपरहिट चित्रपटांची नावांची यादी बरीच मोठी आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)
अभिनेता रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता कपूर यांची मुलगी आहे (Photo : @therealkarismakapoor instagram)
एकेकाळी बॉलिवूडवर राज्य करणारी करिश्मा लग्नानंतर सिनेमांपासून दूर आहे. (Photo : @therealkarismakapoor instagram)