अभिनेत्री करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे.

करीनाचा लूक नेहमीच तिच्याकडे लक्ष वेधून घेतो.

करीना तिच्या फिटनेसबद्दल अधिक सजग आहे.

झीरो फिगर मेन्टेन करण्यासाठी करीना खूप मेहनत करते.

आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ती नेहमी सोप्या टिप्स फॉलो करते.

फिटनेससाठी करीना नेहमी योगा करते.

योगा करतानाचे अनेक फोटो ती शेअर करते.

हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

योगा सोबत ती डेली वर्कआऊटही करते.

किक बॉक्सिंग करीनाचा फेवरेट एक्सरसाईज आहे.