अभिनेत्री कंगना राणौतने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटो ती ऑफ शोल्डर शिमरी गाऊनमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

तिच्या गाऊनमध्ये बलून स्टाइल स्लीव्हज आहेत.

कंगनाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षा केला जात आहे.

कंगनाने तिचा लूक डायमंड नेकलेस, अंगठ्या आणि स्टडने पूर्ण केला.

स्लीक हेअर डू आणि न्यूड मेकअपने तिने तिचा लूक आणखी खास बनवला आहे.

कंगना राणौतचे हे फोटोज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

फोटो शेअर करताना कंगनाने त्याला कॅप्शनही दिले आहे.

आज रात्री 10.30 वाजता कंगना राणौत तिच्या 'लॉक अप' शोच्या विजेत्याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.

'आज राज फिनाले. भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो लॉक अप सीझन 1 चा विजेता कोण असेल ते जाणून घ्या.